मनस्थिती बदला :: निरोगी व्हा
🌸 राॅक वाॅटर
या औषधाचे वेगळेपण म्हणजे फुलाऐवजी पाण्यापासून बनवले जाते.वेल्समधील निर्झराच्या ,खडकावरून वाहणार्या नैसर्गिक पाण्यापासून बनवले जाते.
जसे खडक अभेद्य,कठीण असतो पण पाण्याची संततधार त्यावर पडली की तो नरम होतो तसेच पाषाणह्रदयी ,कठोर मनोवृत्तीच्या लोकांना हे औषध देत राहीले की त्यांच्यातही नरमाई येते.
आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक लोक पाहातो की, स्वतःची मूल्ये ,टोकाचा आदर्शवाद ,सिद्धांत वाद यामुळे या लोकांचा स्वभाव खूप कठोर झालेला असतो. स्वतःच्या तत्वाला ते अजिबातच मुरड घालायला तयार नसतात.सतत स्वतःच्या मनाला मारून शिस्तप्रीयतेत जगतात.पण त्यांच्या अशा एकांगी वागण्याने ते जीवनाचा खरा आनंद घेऊ शकत नाही आजूबाजूच्या लोकांनाही घेऊ देत नाही .यांना asthama, muscle stiffness, poriasis यासारखे आजार होऊ शकतात.
राॅक वाॅटर दिल्याने यांच्या पाषाणह्यदयात परिवर्तन होऊन , स्वभावात नरमाई येते.अतिटोकाचे आदर्शवादी जीवन टाळून पाण्याप्रमाणे प्रवाही आणि सहज जीवन होते.