मनस्थिती बदला :: निरोगी व्हा
🌸26.पाईन (pine)
या अपराधी पणामुळे जगण्यातला निखळ आनंद हिरावून बसतात.मुक्तपणे जगता येत नाही.अशा व्यक्तींसाठी पाईन हे अतिशय उपयुक्त औषध आहे.
(डाॅ. योगिता दुसाने..पुणे)
🌸26.पाईन (pine)
काही व्यक्ती नेहमी स्वतःला दोषी ठरवत असतात।घरात ,ऑफीसात काहीही वाईट घडले,चुकीचे घडले तरी यांना वाटत असते की माझ्या चुकीमुळे घडले.सतत अपराधीपणाच्या ओझ्याखाली वावरत असतात.स्वतःला नको इतका दोष देत असतात.या व्यक्तींच्या स्वतःच्या कर्तव्या बद्दलच्या अपेक्षा जास्तच असतात.ही लोक पापभिरू,प्रामाणिक असतात.सहसा अधार्मिक कृत्य ,चोरी,भ्रष्टाचार अशी कृत्य घडत नाहीत.पापपुण्याच्या अवास्तव कल्पना असतात.त्यांची ईश्वरभक्तीही अपराधीपणातून आलेली असते.
या अपराधी पणामुळे जगण्यातला निखळ आनंद हिरावून बसतात.मुक्तपणे जगता येत नाही.अशा व्यक्तींसाठी पाईन हे अतिशय उपयुक्त औषध आहे.
(डाॅ. योगिता दुसाने..पुणे)

No comments:
Post a Comment