मनस्थिती बदला::निरोगी व्हा
🌸 23.ऑलिव्ह (Olive)
बराच काळ सातत्यानं काम केल्यावर शरीर आणि मन दोन्हीही थकते.प्रतिकूल परिस्थीती,दीर्घकालीन आजाराशी मुकाबला करत असताना शरीराची आणि मनाची शक्ती क्षीण होते.काही करावेसे वाटत नाही.अशा वेळी ऑलिव्ह हे औषध नवसंजीवनी देणारे ठरते.
काही व्यक्तींवर जबाबदार्या इतक्या असतात की, त्या ओझ्याखाली ते दबून जातात.विश्रांती आणि मनोरंजनासाठी वेळच नसतो,शरीराची आणि मनाची झालेली झीज भरून निघण्याआधीच नविन जबाबदारी येते.काही दिवसानंतर हे ओझे असह्य होते .हाती घेतलेले काम अर्धवट सोडावे लागते.
तसेच जिथे जिथे शारिरीक ताकद जास्त वापरायला हवी अशा सर्व ठिकाणी कामाला सुरूवात करण्यापुर्वी 'ऑलिव्ह 'हे औषध वापरावे.उदा.शर्यतीत धावणार्यांसाठी,गिर्यारोहकांसाठी,वेटलिफ्टर साठी,खुप वेळ डोळ्याचे काम करणार्यांसाठी .एकाच प्रकारची तीच ती कामे करून शरीर व मन थकते.यांना जरूर वापरून पहा.कार्यक्षमतेत नक्की वाढ झालेली दिसेल
मुलांमध्ये पेपर लिहीताना किंवा वहीत आधी सुंदर अक्षर असते नंतर गिचमीड होत असेल,थोड्याशा अभ्यासाने मुले थकत असतील, खेळल्यावर हात पाय दुखत असतील तर ऑलिव्ह जरूर वापरून पहा.

No comments:
Post a Comment