मनस्थिती बदला::निरोगी व्हा
🌸 ओक (OAK)
'अशक्य'हा शब्दच ज्यांच्या शब्दकोशात नसतो,अशा व्यक्तींना कधीकधी क्षणिक हताशपणा येतो त्यासाठी हे खूप छान औषध आहे.
'ओक' टाईपच्या व्यक्तीजीवनातील अडीअडचणींचा सातत्याने मुकाबला करतात.'प्रयत्न ','आणखी प्रयत्न'हे जणू त्यांचे ब्रीदवाक्यच असते.दुर्दम्य आशावादानं झपाटलेले असतात.अनेकांना आधार देतात.
पण माणसाच्या प्रयत्नांना ही काही मर्यादा असतात. शरीर आणि मन यांना किती ओझे लादायचे याला काही सीमा असते.हेच या व्यक्तीना कळत नाही.अनेकदा तब्येतीकडे दुर्लक्ष करून ते कामे करत असतात.स्वतःच्या मर्यादा न ओळखून ते प्रयत्न करत राहतात.त्या कार्यात अडचणी आल्यास अशा आशावादी माणसांचे मन काहीवेळा ढासळते.आणि सरतेशेवटी कोसळून जाते.
अशा वेळी 'ओक' हे औषध द्यावे.

No comments:
Post a Comment