मनस्थिती बदला :: निरोगी व्हा
11.एल्म (ELM)
हे औषध अशा कर्तबगार लोकांसाठी आहे ज्यांचा आत्मविश्वास काही काळापुरता कमी होतो. ह्या व्यक्ती खूप हुशार ,बुद्धिमान,कर्तबगार असतात.घरात ,समाजात मानाचे स्थान भुषवत असतात.उदा. डाक्टर्स, मुख्याध्यापक,उद्योगपती,मंत्री,मोठ्या कुटुंबातील कुटुंबप्रमुख .त्यांच्या निर्णयावर इतरांचे जिवीत अवलंबून असते.जबाबदारीच्या ओझ्यामुळे त्यांना काही काळापुरते निराशा येते,असमर्थ वाटते,निर्णय घेता येत नाही.हे तात्कालिक असते.पण या काळात एखादा चुकीचा निर्णय घेतला गेला तर त्याचे परिणाम सर्वानाच भोगावे लागतात.
वाढत्या स्पर्धेमुळे ही हुशार मुलांना आलेले नैराश्य या सर्वासाठी हे औषध खूप उपयोगी आहे.
माझ्याकडे 3 महिन्यापुर्वी एक 85 ते 90 टक्के मिळवणार्या मुलाची आई त्याला घेऊन आली होती...अगदी हतबल होऊन ती सांगत होती. 'पहा ना डाॅक्टर 10 वी ची परीक्षा 15 दिवसावर आली आहे आणि हा परीक्षा द्यायचे नाही म्हणतोय..आम्हाला तर काय करावे काहीच कळत नाही..'मी त्याला समजावले..आणि एल्म हे औषध दिले.त्याने 10 वी चे पेपर्स चांगले दिले..95 टक्के ची अपेक्षा आहे त्याला.

No comments:
Post a Comment