मनस्थिती बदला ::निरोगी व्हा
🌸7. चेस्टनट बड
काही माणसे आयुष्यात त्याच त्याच चुका करताना आढळतात .मागील अनुभवावरून, केलेल्या चुकांवरून धडा घेऊन कृती करणे त्यांना जमत नाही.कधी उदासीनतेमुळे,कधी दुर्लक्ष केल्यामुळे, घाईगडबडीत कृती केल्यामुळे किंवा कधीकधी आपल्या कृतींचा मागोवा न घेतल्यामुळे ,पुरेशी निरीक्षणशक्ती नसल्यामुळे त्याच त्याच चुका परत परत केल्या जातात.
यांना एकाच प्रकारचे आजार वारंवार होतात.
अभ्यासात मागे राहणारी मुले,त्याच प्रकारच्या चुका करून अपयशी होणारे विद्यार्थी.
नविन गोष्टी लवकर आत्मसात करता न येणे.पुर्वीपेक्षा स्मरणशक्ति कमी झालीय त्यामुळे चटकन शिकता येत नाही अशी तक्रार करणारे प्रौढ .
या सर्वासाठी चेस्टनटबड हे उत्तम औषध आहे.

No comments:
Post a Comment