मनस्थिती बदला :: निरोगी व्हा
13::🌸.गाॅर्स::(GORSE)
पूर्ण निराशा, कुठूनच आशेचा किरण न दिसणे.या अवस्थेत ही पुष्पौषधी वापरतात. दीर्घकालीन आजाराच्या बाबतीत काही पेशंट इतके निराश झालेले असतात की आता कशानेच बरे वाटणार नाही अशी समजूत ते करून घेतात.अशा वेळी आधी गाॅर्स देऊन पेशंटमध्ये बरे होण्याची 'आशा 'निर्माण करावी नंतर इतर उपचारांना सुरूवात करावी.
काही दिवसांपुर्वी एक 45 वयाच्या पेशंट क्लिनिक मध्ये आल्या होत्या.त्यांचे पती अचानक निवर्तले होते.कशातच त्यांचे मन लागत नव्हते.काहीच करावेसे वाटत नव्हते.त्यांचा जुना दम्याचा त्रास डोके वर काढू लागला.आता कुणासाठी उपचार घ्यायचे?जगून तरी काय उपयोग?अशी तीव्र निराशा त्यांच्यात आली होती.त्यांना दोन महिने गाॅर्स दिले.त्या दम्याच्या औषधांनाही चांगला प्रतिसाद देऊ लागल्या.आणि आता त्यांनी स्वतःचे बुटीक सुरू केले आहे.

No comments:
Post a Comment